ताज्या घडामोडी

कळंब (बालाजी जाधव) :- महाराष्‍ट्र ग्रामीण आरोग्‍य विकास व बहुउद्देशीय सेवा संस्‍था नागपूर आणि श्री संत ज्ञानोबा तुकाराम ट्रस्‍टच्‍यावतीने कळंब येथील विठ्ठल मंदीरामध्‍ये दि. 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्‍ये भव्‍य मोफत चुंबकीय चिकित्‍सा शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबीराचे लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. 
 
Top