उस्मानाबाद :- शहरी पोलीस होमगार्ड प्रशिक्षण अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले असून यात 47 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाचे उदघाटन माजी  जिल्हा समादेशक व्य्रकटराव गुंड यांच्या हस्ते करण्यात आले.
    प्रशिक्षणात केंद्र नायक बी. बी. नाईक यांनी केले. शिबीरात शारिरीक कवायत पदाचे प्रशिक्षण देण्यात  येत असून शासकिय दुध डेअरी भूम येथील दुध संकलनाविशयी माहिती देण्यात आली .
    शिबीर यशस्वीतेसाठी  कॉटर मास्टर एस. आर. मारवाडी, शिबीर प्रमुख बी. जी. काळे, निदेशक इ. जे. सुतार, एस. एस. देवकुळे यांनी परिश्रम घेतले.
 
Top