उस्मानाबाद :- इ. 10 वी फेब्रु/ मार्च- 2014 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 वी परीक्षेसाठी  प्रविठ होणाऱ्या नियमित व पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्याचे हॉलतिकीट अंतर्गत् गुणयादया व ग्रेड यादया प्रात्यक्षिक साहित्याचे दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत  येथील जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला या केंद्रावर वितरीत  करण्यात येणार आहे.
         तरी संबधित शाळांनी  आपला प्रतिनिधी अधिकार पत्रासह वितरण केंद्रावर पाठवून परीक्षेचे साहित्य घेवून जावे, असे आवाहन  मंडळाच्या लातूर विभागीय सचिवांनी केले आहे.
 
Top