बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भालगाव (ता.बार्शी) येथील मोबाईल टॉवरच्या ४० मीटरच्या ६ केबल तुकड्यांची, अंदाजे ३० हजार रुपयांच्या किमतीच्या सामानाची चोरी झाली आहे.
    सरदचा प्रकार दि.११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान घडल्याची फिर्याद युवराज नागनाथ सकट (रा.मोहोळ) यांनी वैराग पोलिसांत दाखल केली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.गोडसे हे करीत आहेत.
 
Top