उस्मानाबाद :- इयत्ता दहावी आणि बारावीची  लेखी परीक्षा  20 ते 27 मार्च या कालावधीत आयोजित  करण्यात आली असून  परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी व मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती  विभागीय मंडळ सचिवांनी दिली आहे.
    समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे आहेत. 9922453235/ 9960488618/ 9422083886/  9822713995/ 9960760114/ 9552533187/ 9890054518/ 9420496318/9422407850 आणि 9970016901 या क्रमांकावर समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीतच विद्यार्थ्यांना आवश्यक ते समुपदेशन करतील.      
 
Top