कळंब (भिकाजी जाधव) : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) ही न्यायालये सुरु व्हावेत, या मागणीसाठी कळंब तहसिल कार्यालयासमोर शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय कळंब तालुका विकास नागरीक कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कळंब तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय कार्यकर्ते पक्षीय भेद विसरुन या आंदोलनात सहभागी होत आहेत. मागणी मंजूर होईपर्यंत एकजुटीने लढण्याचा निर्णय आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपला भाषणात व्यक्त केला. यावेळी तहसिलदार डी.एम. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ, किरण हौसलमल, नगरसेवक संजय मुंदडा, मुश्ताक कुरेशी, प्रा.डॉ.संजय कांबळे, विलास करंजकर, अँड. त्र्यंबक मनगिरे, विलास मिटकरी, प्रकाश भडंगे, महंमद चाऊस, प्रा.प्रल्हाद खंडागळे, दत्तात्रय तनपुरे, मुश्ताक काझी, कचरू टकले, बाळासाहेब काळे, रामजीवन बोंदर, अनंत चोंदे, अँड.शशिकला फाटक, महादवे महाराज अडसुळ, महावीर गायकवाड, महमंद चाऊस, दत्ता तानपुरे, उध्दव पडवळ, भारत जाधव, अँड.पृथ्वीराज देशमुख आदींची उपस्थित होती.