उस्मानाबाद :- निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या स्वीप-2 सिस्टेमेटीक व्हाटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन कार्यक्रमाची प्रभावीवपणे अंमलबजावणी व्हावी, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली असून या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अध्यक्ष आहेत.
या समितीत पुढील प्रमाणे समितीचे सदस्यांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मुख्याधिकारी , नगर परिषद (सर्व), कार्यकारी अभियंता (एम. आय. डी. सी.), जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा माहिती अधिकारी व उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांचा या समितीत समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.