बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : गौडगाव (ता. बार्शी) येथील जिल्हा प्राथिमक शाळेस शहाजीराव भड यांच्या वतीने चार संगणक मोफत देण्यात आले आहेत. भड हे पुणे येथील एस.एस.इंजिनअरिंगचे मालक तसेच साखर उद्योजक आहेत.
नायब तहिसलदार गायकवाड यांच्या हस्ते हे संगणक देण्यात आले. यावेळी सहदेव भड, सहाय्यक पो.नि. डी.कदम, इंद्रसेन भड, विनायक गरड, रामभाऊ काजळे, राहुल भड, संभाजी भड, संपत चव्हाण, बळीराम भड, हिराचंद शिंदे, चांगदेव भड, शिवहरी नाईकवाडी, रमेश भड, विनोद काकडे, मदन सुतार, विनोद काजळे, कुमार पाटील, कुलकर्णी, गावसाने आदी उपस्थित होते.
गौडगाव येथे बालपणीचे शिक्षण घेतलेल्या शहाजीराव भड यांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची गैरसोय, आपल्या शाळेतील विदयार्थ्यांना चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्या आणि मातृभूमीचे ऋण फेडण्याची भावना असल्याने हे संगणक दिल्याचे भड यांनी सांगितले.