बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी आरोग्य सेलच्या शहराध्यक्षपदी उमेश काळे यांची तर अभिजीत गाढवे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष राजाराम देशमुख, माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रदेश सदरचिटणीस महावीर कदम, जिल्हाध्यक्ष अमिर मुजावर, नगरसेवक दिपक राऊत, नागेश दुधाळ, किशोर मांजरे, युवराज ढगे, प्रितम मोरे, इरफान शेख यांनी काळे व गाढवे यांना शुभेच्छा दिल्या.
 
Top