![]() |
| अशोकराव जगदाळे |
नळदुर्ग :- प्रथमच नळदुर्ग शहरात कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्यावतीने भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 17 मे रोजी सायंकाळच्या गोरज या शुभ मुहुर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयाच्या मैदानावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जगदाळे यांनी हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. प्रतिष्ठानच्यावतीने विवाह सोहळ्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क घेऊन कन्यादान पध्दतीने व प्रिती भोजनासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रत्येक धर्माच्या पारंपारिक विधी पध्दतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी या विवाह सोहळ्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-यांनी आपली नावे कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानकडे दि. 15 एप्रिलपयर्यंत नोंदविण्याचे आवाहन अशोकराव जगदाळे (9819536699, Email - ahjagdale99@gmail.com) यांनी केले आहे. संपर्कासाठी नगरसेवक नितीन कासार (9422467285), संजय बताले (9665669191), माजी नगरसेवक सुधीर हजारे (9422655703), अमृत पुदाले (9890668336), संजय मोरे (9890398839), पत्रकार सुहास येडगे (7588877359), पांडुरंग पोळे (9422464284), शिवाजी नाईक (9657684370), भाजपाचे पद्माकर घोडके (9975972602), सुशांत भुमकर (9960405070), कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विनायक अहंकारी (7276323434) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी नगराध्यक्ष शहबाज काझी, उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे, नगरसेवक नय्यर जहागिरदार, कमलाकर चव्हाण, देविदास राठोड, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, खंडेशाप्पा कोरे, अशोक बनसोडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, माजी उपनगराध्यक्ष सुधीर जगदाळे, पोलीस पाटील सुर्यकांत पाटील, लोकमान्य सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ माळगे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, राष्ट्रवादीचे शफीभाई शेख, माजी नगरसेवक शरद बागल, दिलीप कुलकर्णी, निवृत्त रजिष्टार बाळासाहेब कुलकर्णी, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे सदस्य विलासराव पुदाले, बाबुभाई कुरेशी, कमलाकर डुकरे, उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष संजय दळवी, माजी नगरसेवक अनिल हजारे, शिवाजी गायकवाड, माजी नगराध्यक्षा निर्मला गायकवाड, दयमंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे, माजी नगरसेविका अर्चना डुकरे (नळदुर्ग), पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, अॅड. दिपक आलुरे (अणदूर), सिध्देश्वर कोरे (नंदगाव), माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कस्तुरा कारभारी, गोविंद चुंगे (जळकोट), प्रभाकर पाटील (येडोळा), प्रभाकर मुळे (सलगरा), सुनिल पाटील (लोहगाव), विपीन शिंदे, इंद्रजित साळुंके (तुळजापूर) आदीजण प्रयत्नशील आहेत.