सोलापूर -: जनतेच्या तक्रारी व गा-हाणी ऐकून त्या स्विकारण्याकरीता त्याचप्रमाणे प्रलंबित प्रकरणांवर सत्वर कार्यवाही होण्यासाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सेतू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दि. 25 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
 
Top