बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शिवजयंतीनिमित्त खुरपे बोळ येथील दोस्ती ग्रुपच्या वतीने रांगोळी, चित्रकला, संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्ष सूरज गांधी, सागर सोत्रे, विकी गिराम उमेश अक्कलकोटे, प्रशांत विघ्ने यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले. परिक्षक म्हणून धीरज पाटील, तेजल शहा यांनी काम पाहिले.
रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे उत्तम पदरेशी, सोनाली नष्टे, रेश्मा निलाखे, प्रतिक्षा नकाते, संगीत खुर्ची स्पर्धेत भाग्यश्री गाढवे, अपेक्षा बेणे, अनिता नष्टे, लिंबू चमचा स्पर्धेत वैभवी गवळी, नितीशा लिगाडे, वैभवी नकाते, कांचन कुर्डे, चित्रकला स्पर्धेत उत्तम परदेशी, प्रेरणा लडगे, पूनम चौधरी, वैष्णवी लुंगारे, शिवानी अक्कलकोटे, अश्विनी दोषी यांनी सुयश संपादन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केदार आलमलकर, सागर गाढवे, नागेश बिरगे, पंकल आलमलकर, लखन विघ्ने, महेश घबाडे, उमेश आगळे, महेश काळे, कुमार नकाते, आप्पा करपे यांनी विशेष परिश्रम घेतले.