कळंब (भिकाजी जाधव) :- शिवनाम सप्ताहानिमित्त शहरातुन टाळ व मृदुंगच्या गजरात भव्य मिरवणुक काढुन सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे.
शहरातील सोनार लाईन येथील मन्मथ स्वामी यांच्या मंदीरात दि. 28 जानेवारीपासून शिवानाम सप्ताह चालु आहे. शि.भ.प चंद्रकांतराव नकाते महाराज, शि.भ.प राजाभाऊ खडबड महाराज, शि.भ.प रमेश हिरे महाराज, शि.भ.प बाबुरावजी सोनटक्के महाराज, शि.भ.प झाडे महाराज, शि.भ.प भाग्यश्री शेरे, शि.भ.प विरभद्र स्वामी महाराज यांची सप्ताहात किर्तन झाले.
दि. 4 फेब्रुवारी रोजी समाप्तीच्या दिवशी सकाळी 10 वाजता जगदगुरू 1008 शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या पावन उपस्थिती मध्ये महिलांची कलश मिरवणुक मन्मथ स्वामी मंदिर येथुन शिवाजी चौक, आहील्या देवी होळकर चौक, मेन रोड, मुंडे गल्ली या मार्गाने मिरवणुक टाळ, मृदुंगच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली आहे. त्यानंतर 1008 शिवाचार्य परंडकर महाराज प्रवचन झाले व काल्याचे किर्तन व महाप्रसादा नंतर शिवनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात विविध जणांनी अन्नदान केले. या सप्ताहात राजेंद्र मुंडे, राजाभाऊ राजमाने, सिध्देश्वर घोंगडे, सागर मुंडे, निलेश होनराव, शिवकुमार राजमाने, प्रविण कापसे, नाना थळकरी, समीर मुंडे, संग्राम राजमाने, किरण लोखंडे, सोमनाथ कोल्हे, सुमित घोंगडे, अभिषेक मुंडे, रमेश होनराव, सुमित मोदी, मयुर लोखडे, राजा आगलावे, उमेश खराडे, आदीनी परिश्रम घेतले.