उस्मानाबाद :- बायपास रोड, उस्मानाबाद येथील शितल राजेंद्र भोसले, 18 वर्ष वयाची तरुणी 31 जानेवारी रोजी घरात कोणासही काही एक न सांगता निघुन गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेण्याचे काम चालू आहे. सदर युवती बेपत्ता असल्याची नोंद तिची आई सौ. मंगल भोसले यांनी शहर पोस्टीस स्टेशन, उस्मानाबाद येथे केली आहे.
शितल राजेंद्र भोसले रंगाने काळी सावळी असून 5 फुट उंच आहे, अंगात काळसर रंगाचा ड्रेस व पिवळी ओढणी परिधान केली आहे. हातावर ओम नमोशिवाय गोंदण केलेले आहे. अशा वर्णनाच्या मुलीबाबत कोणास काहीं माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.