सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी ई स्कॉलरशिप या योजनेसाठी https://mahaeschol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. तरी शैक्षणिक वर्ष 2013-14 साठी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी संपर्क 0217-2734950 वर संपर्क साधावा.
 
Top