उस्मानाबाद :- राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील एक दिवसाच्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी खाजगी हेलिकॉप्टरने शिवशक्ती सहकारी साखर कारखाना, वाशी, (जिल्हा उस्मानाबाद) येथे आगमन व तेथील कार्यक्रम आटोपून नंतर प्रयाण होणार आहे.