उस्मानाबाद :- ग्रामीण भागात मराठी माध्यमांच्या नवीन माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्यासाठी शासनाने बृहत आराखडा निश्चित केला आहे. नेांदणीकृत शैक्षणिक संस्थांनी आपले अर्ज 17 फेब्रुवारीपर्यत पाठवावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
दिनांक 25 नोव्हेंबर 2013 नुसार सदर प्राप्त अर्जाची जिल्हास्तरीय छाननी करण्यात आली असून प्राथमिक अहवालाबाबत हरकती /आक्षेप/ सूचना दि. 17 पर्यंत नोंदवाव्यात. समितीचा प्राथमिक अहवाल खालील सकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आला आहे. जिल्हास्तररावर शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. संकेतस्थळ- www.mahdoesecondary.com प्राथमिक अहवालासंदर्भात ज्यांचे हरकती/ सूचना/ आक्षेप असतील, त्यांनी वरील मुदतीत जिल्हास्तरीय छाननी समितीचे अध्यक्ष /सदस्य/ सचिवांना समक्ष भेटुन आक्षेप नेांदविण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.