उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 20 उमेदवारांनी 28 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
यात शेषेराव त्रेंबकराव पाटील, रविंद्र विश्वनाथ गायकवाड, सिद्दीकी इब्राहीम बौडीवाले, शेख वाजेद अब्दुल करीम, शिंदे जितेंद्र मारुतीराव, तुकाराम दामु गंगावणे, रवि रत्नाकर होणराव, तुपसुंदरे बालाजी बापूराव, धनंजय सावंत, विजय मारुती क्षीरसागर, शेख मुबारक मौनोद्यीन, काकासाहेब बाबुराव राठोड, अल्ताफ हुसेन येणेगुरे, तरकसे पुष्पा मुरलीधर, राजेंद्र भैरवनाथ शिंदे, पद्मसिंह विजयसिंह मुंडे, सय्यद मोहम्मद सय्यद इब्राहीम यांनी प्रत्येकी एक तर राणा जगजितसिंह पाटील यांनी 4, अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी आणि शैलेंद्र रामेश्वर यावलकर यांनी प्रत्येकी तीन अर्ज सादर केले.
दि.19 मार्च रोजी निवडणूकीसाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी (दि.20) दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. रोहन सुभाष देशमुख (रा.पोहनेर, ता. उस्मानाबाद) यांनी दोन तर प्रताप विलासराव जाधव (रा.चिलवडी, ता. उस्मानाबाद) यांनी एक अर्ज दाखल केला.
तिस-या दिवशी (दि.21) तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रेवण विश्वनाथ भोसले (जनता दल सेक्यूलर, रा. ईट, ता. भूम), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष, रा. उपळा पाटी माकडाचे, ता.उस्मानाबाद)आणि श्रीमती उज्वला एकनाथ जाधव(अपक्ष, रा. दासरी प्लॉट, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. चौथ्या दिवशी (दि.22) दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. अॅड.भाऊसाहेब अनिल बेलुरे (अपक्ष, रा.शिवाजीनगर, सांजा रोड,उस्मानाबाद) आणि रविंद्र विश्वनाथ गायकवाड (शिवसेना, रा.मु.आष्टा,पो.चिंचोली, ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा) यांनी अर्ज दाखल केले.
सोमवार, दि.24 रोजी सात नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. इंगळे भिमा आंबादास (अपक्ष,मु.कन्हेरी पो.पार्डी ता. वाशी), पाटील मनोहर आनंदराव(अपक्ष, मु.पो. मंगरुळ ता. औसा, जि. लातूर), सचिन मच्छिंद्र इंगोले ( महाराष्ट्र नव निर्माण सेना, मु. रुई पो. पिंपळगाव( क), ता. वाशी ) ढाले पद्मशील रामचंद्र, ( बहुजन समाज पार्टी, आर्शीर्वाद निवास, श्री गॅस एजन्सी जवळ न्यू हडको, तुळजापूर जि. उस्मानाबाद),रविंद्र विश्वनाथ गायकवाड (शिवसेना, रा.मु.आष्टा,पो.चिंचोली, ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. तर रामजीवन पंढरी बोंदर (मु. वडगाव (शि), पो. निपाणी ता.कळंब) यांनी अपक्ष आणि आम आदमी असे दोन अर्ज दाखल केले.
मंगळवार, दि.25 रोजी दहा उमेदवारांनी 16 नामनिर्देशपत्र दाखल केली. यात नवनाथ दशरथ उपळेकर, शिवाजी जगन्नाथ क्षीरसागर, श्रीमती शेषकला विनायक पाडूळे, सुशिलकुमार विनायक पाडूळे, उमाजी पांडूरंग गायकवाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. तर विक्रम अशोक सावळे (आम आदमी), मिलींद सोमनाथ रोकडे (भारीप बहुजन महासंघ), पद्मसिंह बाजीराव पाटील ( राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), डॉ. रमेश सुब्बाराव बनसोडे ( आरपीआय ) आणि ज्ञानदेव श्रीमंत रणदिवे ( ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवराज्य पक्ष ) यांनी अर्ज दाखल केले. क्षीरसागर आणि श्री. रणदिवे यांनी दोन तर पाटील आणि सावळे यांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केली.