उस्मानाबाद :- जिल्ह्यातील आजी सैनिक/ माजी सैनिक / विधवांच्या पाल्याना सूचित करण्यात येत की, 118 इन्फंट्री (टी. ए.) नागपूर येथे 23 मार्च ते 26 मार्च या कालावधीत सोल्जर क्लार्क, सोल्जर जीडी व सोल्जर ट्रेडसमॅन पदासाठी टेरीटोरीयल आर्मीसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात आजी सैनिक/ माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांची व आजी सैनिकांच्या भावाची भरती करण्यात येणार असून आजी सैनिक/ माजी सैनिक /विधवांच्या इच्छुक पाल्यांनी / भावांनी नागपूर येथे 23 मार्च रोजी भरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.