उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी मंगळवार, दि.25 रोजी दहा उमेदवारांनी 16 नामनिर्देशपत्र दाखल केली.
यात नवनाथ दशरथ उपळेकर, शिवाजी जगन्नाथ क्षीरसागर, श्रीमती शेषकला विनायक पाडूळे, सुशिलकुमार विनायक पाडूळे, उमाजी पांडूरंग गायकवाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. तर विक्रम अशोक सावळे (आम आदमी), मिलींद सोमनाथ रोकडे (भारीप बहुजन महासंघ), पद्मसिंह बाजीराव पाटील ( राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), डॉ. रमेश सुब्बाराव बनसोडे ( आरपीआय ) आणि ज्ञानदेव श्रीमंत रणदिवे ( ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवराज्य पक्ष ) यांनी अर्ज दाखल केले. क्षीरसागर आणि श्री. रणदिवे यांनी दोन तर पाटील आणि सावळे यांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केली.