महादेव महाजन
कळंब -: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कलाकार विभाग जिल्हाध्यक्षपदी कळंब तालुक्यातील मौजे नागझरवाडी येथील महादेव विठ्ठल महाजन यांची तर कळंब तालुका उपाध्यक्षपदी हासेगाव (केज) येथील दत्तात्रय नागनाथ कोरे यांची निवड करण्यात आली आहे, सदरच्या निवडीचे पत्र त्यांना रा.कॉं. चे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नुकतेच दिले असून या निवडीचे स्वागत जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार
दत्‍तात्रय कोरे
तसेच कलाकार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धावारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.  
 
Top