उस्मानाबाद :- परंडा तालुक्यातील मौजे देवळाली गावाजवळ एक किलोमीटर अंतरावर निवडणूक आचार सहिता लागू असताना विनापरवाना लाऊडस्पीकर लावून सभा घेणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशन येथे अनोळखी 150 ते 170 लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार, भूम सुभाष देविदास कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार 25 मार्च रोजी दुपारी 3-30 वाजता घडला.        
 
Top