ताज्या घडामोडी

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील मेकॅनाईज इंन्फट्रीच्या  माजी सैनिकांना सूचित करण्यात येते की, अहमदनगर येथे त्यांच्या सेंटरमध्ये डी एस सी भरती 10 मे , 10 ऑगस्ट, 10 नोव्हेंर 2014 आणि 10 फेब्रुवारी 2015 या तारखेला होणार असून इच्छुक माजी सैनिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि). सुभाष सासणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मामानाबाद  यांनी केले आहे.
 
Top