बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : झाडी (बोरगांव) ता.बार्शी येथे रघुनाथदादा पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटेनेची शाखा स्थापन व नामफलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी तालुकाध्यक्ष विकास गव्हाणे, हनुमंत भोसले, तात्या शिंदे, बप्पा बाराते, विकास पाटील, ठोंगे गुरुजी, तानाजी मोहिते, दशरथ , नारायण, शिवाजी, विजय, विष्णु, विठ्ठल सांगोळे, कोंडीबा, विनायक, आप्पा मते, अतुल मोहिते, रामेश्वर बुरगुटे, अमोल नाईकवाडी आदी उपस्थित होते.
 
Top