उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक सुरळीत कामकाजाच्यादृष्टीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कक्ष प्रमुखांची नियुक्ती केली आहे.
संबंधित कक्षाचे प्रमुख अधिकारी आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख- श्रीमती शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय- मो.क्र 9922423122, ई.व्ही. एम. व्यवस्थापन-श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी रोहयो (976780590), वाहन व्यवस्था व वाहन परवाना देणे- संजय गायकवाड, अपर जिल्हादंडाधिकारी (9422713756), अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्ष, निवडणूक साहित्य मागणी करणे व वितरण करणे - सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, कळंब, (982287333), आचार संहिता कक्ष- जे. टी. पाटील, अपर जिल्हाधिकारी (9422409769), उमेदवार, राजकीय पक्ष यांचे निवडणूक संबंधित खर्च व त्यावर नियंत्रण - राहूल कदम, जिल्हा कोषागार अधिकारी (9822563077), निवडणूक निरीक्षक कक्ष- डॉ. केशव सांगळे, सहायक प्रकल्प अधिकारी तथा (पशुसंवर्धन) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (9422536862), कायदा व सुव्यवस्था /सुरक्षा व्यवस्था/ जिल्हा सुरक्षा नियोजन कक्ष- बी. यु. भांगे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (9773157779), नमुना मतपत्रिका /टपाली मतपत्रिका /छपाई करणे /वितरण करणे व प्रदत्त मतपत्रिका आणि ब्रेन लिपीतील मतपत्रिका अंध मतदारांसाठी - अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन (9637252142), मीडिया कक्ष-डॉ. एस. एम. मुकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प. (9404677377) व दीपक चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी (9404991790),
संगणक कक्ष - के. बी. कोंडेकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी, एन. आय. सी. जिल्हाधिकारी कार्यालय-(9404281845), स्वीप कक्ष- अरविंद लाटकर-उपजिल्हाधिकारी, मदत व तक्रार निवारण केंद्र- बी.एस.चाकूरकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (9970638530), एसएमएस मॉनीटरींग तसेच संदेश व संपर्क कक्ष- के. बी. कोंडेकर, जिल्हा सूचना अधिकारी एन. आय. सी. (9404281845), निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष-प्रशांत सूर्यवंशी (नामनिर्देशित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी) (9420015744), सनियंत्रण कक्ष- जे. टी. पाटील,अपर जिल्हाधिकारी- (9422409769), सांख्यिकी, छायाचित्रण, व्हिडिओ, सर्व्हिसलाइन, व्हिडिओ व्हाईसलींग कक्ष-मच्छिंद्र भांगे, जिल्हा नियोजन अधिकारी (9422472365), निवडणूक विषयक अहवाल व सूचना इ. संकलन व वितरण कक्ष- प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी (7588811115), वैद्यकिय पथक –डॉ. अशोक धाकतोडे, जिल्हा शल्य चिकित्सक (9422727325), डॉ. आर. आर. हाश्मी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद (9850174918), सहायक खर्च निरीक्षक-टी. एस. बाबर, लेखाधिकारी, भारत संचार निगम,लि. उस्मानाबाद (9423067878)