सोलापूर :- सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. लोकसभा निवडणूकीसाठी दिनांक 19 ते 26 मार्च पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
 
Top