बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे दुष्काळाचे सावट आहे. तात्काळ मदत जाहीर करुन वीज बील माफ करावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल अशा मागणीचे लेखी निवेदन बार्शीचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना शिवसेना बार्शी शाखेच्या वतीने देण्यात आले आहे.
यचवेळी तालुकाप्रमुख काका गायकवाड, शहरप्रमुख दिपक आंधळकर, उपशहरप्रमुख सुशांत गायकवाड, बाळासाहेब पवार, वैराग विभाग प्रमुख संतोष गणेचारी, धिरज पाटील, आशपाक सय्यद, संतोष काटे, विलास लाडे, माऊली पवार, ज्योतीराम यादव, मालोजी देशमुख, संभाजी आगलावे, सुहास काळे, बापू सुरवसे, साईराज दळवी, शाहीर शेख, राहुल तांबे, विकी जव्हेरी, चन्नाप्पा चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.