उस्मानाबाद -: येथील पतंजली योग समितीच्यावतीने गुरुवार दि. 20 मार्च ते 23 दरम्यान शहरातील शरद पवार हायस्कूल येथे योग प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या प्रेरणेने संबंध राज्यात योगाचा प्रसार व प्रचार होत आहे. आज जगातील लाखो लोक योग प्राणायामामुळे रोगमुक्त जीवन जगत आहेत. स्वामीजीच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथे देखील प्राणायामाचे काम सुरु आहे. पतंजली योग समितीच्यावतीने दि. 20 ते 23 मार्च या कालावधीत योग प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी योग प्राणायाम शिबीरासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतंजली योग समितीच्यावतीने करण्यात आले आहे.