![]() |
डॉ. बी.एस. नागोबा |
लातूर -: एम.आय.एम एस. आर. वैद्यकीय महाविद्यालय, लातूरचे उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील समर्पित शोधकार्य व संशोधनाची दखल घेऊन ”आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन अवार्ड“ टिश्यु व्हायाबिलीटी सोसायटी ऑफ युनायटेड किंगडम (इंग्लंड) चे, जर्नल ऑफ वुंड केअर व मेपीलेक्स बार्डर हील यांच्या संयुक्त विद्यमाने मँन्चेस्टर, युरोप येथे नुकतीच घोषणा करण्यात आली
डॉ बी. एस. नागोबा यांचे आतापर्यंत एकूण 120 संशोधन निबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यातील 43 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नामांकीत नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभा संमेलनांमध्ये 52 शोधनिबंधांचे वाचन केेलेले आहे. त्यातील 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्यांनी एकून 17 पुस्तके लिहीली असून पैकी 2 आंतरराष्ट्रीय प्रकाशकातर्फे प्रकाशित करण्यात आली असून त्यापैकी एक पुस्तक चीनमध्ये एम.बी.बी.एस. च्या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. याच बरोबर आजवर त्यांना 2 आंतरराष्ट्रीय, 3 राष्ट्रीय व 7 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
डॉ बी. एस. नागोबा यांचे संशोधन कार्य विशेषत: जुनाट जखमा मग त्या मधुमेही रुग्णांच्या असोत, सतत भळभळणार्या असोत की भाजल्यामुळे झालेल्या असोत त्यावर साधे सोपे व तत्काळ गुण देणारे ”सायट्रीक ऍसिड“ चा वापर करुन बनविलेले कमी खर्चिक औषध होय. त्यंाच्या ह्या औषधीचा लाभ घेऊन आजवर हजारो रुग्ण बरे झालेले आहेत आणि त्यांच्याच शुभेच्छा व आर्शिवादाने डॉ. नागोबा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे.
डॉ बी. एस. नागोबा यांना त्यांच्या कार्यात डॉ. जे. एस. देशमुख, डॉ. आर. सी. गांधी, डॉ. पी. बी. कुलकर्णी, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. आर. जी. मालु, डॉ. सोहन सेलकर, डॉ. नामदेव सुर्यवंशी, डॉ. पी. बी. केंद्रे, डॉ. गिरीष कोरे, डॉ. दिपक गुगळे, डॉ. संजय गांधी, श्री. विजय काळे, श्री. गुट्टे, सौ नमिता, श्री. दयानंद घंटे, श्री. एस. पी. माने, श्री महादेव कौले, दत्ता शिंदे, व एस. एस. कदम यांचे सहकार्य लाभले.
”आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन अवार्ड“ मिळाल्यामूळे डॉ. नागोबा यांचे वैद्यकीय क्षेत्रातून, सेवाभावी संस्थांकडून व सर्वसामान्य जनतेमधुन अभिनंदन होत आहे. माईर्स एमआयटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालक मा. रमेशअप्पा कराड, प्राचार्या डॉ. एस. बी. मंत्री, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डीन ऑॅफ फॅकल्टी डॉ. सुधीर देशमुख, डॉ. बी. डी. आडगावकर, डॉ. पी. आर. गाडे, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. चेतन जाजू, डॉ. बी. एस. वारद, डॉ. आर. जी. मालु, डॉ. चेतन जाजु, श्री सिद्रामअप्पा मुळे, श्री रसुल शेख, श्री बसवंतराव मुळे, श्री देवेंद्र मुळे, श्री मधुकर सुतार, श्री गौरीशंकर मुळे, श्री. विनोद जोगदंड, श्री. विश्वनाथ माने, श्री. सचिन मुंडे, श्री. श्रीपती मुंडे, श्री. पानगावकर, श्री. गोरे, आदींनी अभिनंदन केले.