उस्मानाबाद : आगामी लोकसभेच्या निवडणूकामध्ये महिला वर्गाला दुर्लक्षित करू नका. राज्यात महिलांचे परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या उमेदवाराला महिलांची १०० टक्के मते पडतील तोच उमेदवार निवडून येईल. त्यामुळे महिलांच्या हाती प्रचार यंत्रणा द्या असे प्रतिपादन खा. सुप्रियाताई सुळे यांनी केले.
उस्मानाबाद येथील छायादिप लॉन्स येथे लोकसभेचे आघाडीचे उमेदवार खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचार पूर्व राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकत्र्यांची व महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना खा. सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री दिलीपराव सोपल, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जिवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राजाभाऊ शेरखाने, शमियोद्दीन मशायक, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, नंदाताई पुनगडे, यशस्विनी अभियानच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे, लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, लातूरच्या आशाताई भिसे, युवती काँग्रेसच्या मराठवाडा संघटक सक्षणा सलगर, तुळजापूरच्या नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, नगरसेविका अॅड. मंजुषा मगर आदिंची प्रमुख उपस्थिती