नळदुर्ग :- येथील शिव-बसव-राणा जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल जगदाळे तर उपाध्यक्षपदी इंद्रजित ठाकूर व सोमनाथ मानशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.
नळदुर्ग येथील शिव-बसव-राणा जन्मोत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी अतुल जगदाळे, उपाध्यक्ष इंद्रजित ठाकूर, सोमनाथ मानशेट्टी, सचिव संतोष ग्रामोपाध्य, कोषाध्यक्ष सागर हजारे, दर्शन शेटगार, मिरवणूक प्रमुखपदी सरदारसिंग ठाकूर, शरद बागल, अमृत पुदाले, नितीन कासार, रमेश जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन कासार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शरद बागल, अमृत पुदाले आदीजण उपस्थित होते.
शिव-बसव-राणा जयंतीनिमित्त दि. 19 मार्च रोजी मोटारसायकल व रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, त्यानंतर भवानी चौक येथे प्रतिमा पूजन व प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 मार्च रोजी शिव-बसव-राणा यांच्या प्रतिमेची जंगी मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे.