उस्मानाबाद :- गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नविन वाहनाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून, जनतेला वाहनाचा ताबा मिळावा व कर वसुलीचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद यांचे कार्यालये दि. 30 व 31 मार्च  दोन्ही दिवस नेहमीच्या वेळेप्रमाणे  सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकावरे दिली आहे.          
 
Top