उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी शनिवार, दि.22 रोजी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. अॅड.भाऊसाहेब अनिल बेलुरे (अपक्ष, रा.शिवाजीनगर, सांजा रोड,उस्मानाबाद) आणि रविंद्र विश्वनाथ गायकवाड (शिवसेना, रा.मु.आष्टा,पो.चिंचोली, ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा) यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.        
 
Top