विक्रम सावळे

उस्मानाबाद -: बार्शी येथील विक्रम साळवे यांना उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी आपची उमेदवारी जाहीर झाली आहे.
    उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी आम आदमी पार्टीच्‍या उमेदवारीसाठी उस्मानाबादचे प्राचार्य एम.डी. पाटील, केरबा गाढवे व बार्शीचे विक्रम साळवे इच्छुक होते. परंतु पक्षाने बार्शीचे विक्रम साळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
Top