बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आगामी लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाचे रविंद्र गायकवाड आणि राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यातच सरळ लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत. २५ तारखेला डॉ.पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रथेप्रमाणे बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी कोंडीबा थिटे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, अब्बासभाई शेख, रमजानभाई पठाण, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, विलास रेणके, रमेश पाटील, मुन्ना शेटे, सुधीर काळे, रामेश्वर मांजरे, बाबुराव जाधव, गणेश जाधव, ऍड्.विकास पाटील, नागेश अक्कलकोटे, श्रीमंत थोरात, मकरंद निंबाळकर, हरिभाऊ पाटील, राहुल कोंढारे, मंगल शेळवणे, मंदा काळे, परांजपे, हिंगमिरे, रिजवाना शेख, संगीता मेनकुदळे, रंजना साबळे, सुनिल सलगर, तानाजी मांगडे, पोपट डमरे, कुमार पौळ, शिवाजी गायकवाड, सुरेश कापसे, आदेश पाटील, विकास शिंदे, विश्वास मोरे, लक्ष्मी भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.पाटील, बी.के.कोकाटे, अब्बासभाई शेख, सुनिल सलगर, मिटू गाढवे, सुरेश कापसे, नागेश अक्कलकोटे यांनी मनोगते व्यक्त केली.