बार्शी -: सोलापूर जनता सहकारी बँक लि. शेड्‌युल्ड बँकेच्या बार्शी शाखेस दि.५ रोजी विशेष गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालक संचालक डॉ.मुरलीधर उर्फ नाना सामनगावकर -कुलकर्णी यांनी दिली. यावेळी शाखा व्यवस्थापक संजय सोपल, श्री काळे, काका गुडे आदी उपस्थित होते.
 
Top