उस्मानाबाद -: मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ अर्थात रॅडमायझेशन प्रक्रिया राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र व्यवस्थापन कक्ष प्रमुख श्रीरंग तांबे, मदत व तक्रार निवारण कक्ष प्रमुख बी.एस.चाकूरकर, एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के.बी.कोंडेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदान यंत्रांचे विधानसभानिहाय रँडमायझेशन यावेळी करण्यात आले. विधानसभानिहाय यावेळी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांचे रँडमायझेशन करण्यात आले.
राजकीय पक्ष प्रतिनिधींना ईव्हीएमबाबत कोणतीही तक्रार राहू नये, त्यांच्या सर्व शंकाचे निरसन व्हावे या उद्देशाने सर्वांच्या उपस्थितीत ही रँडमायझेशन प्रक्रिया करण्यात आली.