उस्मानाबाद - माजी सैनिकाना सूचित करण्यात येते की, ईसीएचएस  पॉलीक्लीनिक येथे  सेल स्टेशन हेडक्वार्टर, अहमदनगर अंतर्गत विविध पदे रिक्त पदे असून ही  पदे  कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने माजी सैनिक इतर संवर्गातुन भरण्यात येणार  आहे.
          भरतीची संपुर्ण माहिती www.echs.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पद भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंगळवार, 25 मार्चपर्यंत अर्ज करावयाचा आहे. याचा लाभ सैनिकांनी घ्यावा,असे आवाहन मेजर (निवृत्त) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top