मंगळवेढा (समाधान फुगारे) :- मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा पाणी प्रश्न जो पर्यंत मिटत नाही. तो पर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे आ. भारत भालके यांनी जाहीर केले .
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आ. भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, जुणोनी, गोणेवाडी, शिरसी, मारापुर, गुंजेगाव, या गावाचा दौरा करून आल्यानंतर आंधळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.