मंगळवेढा (समाधान फुगारे) : बालाजीनगर (ता. मंगळवेढा) येथे विजेच्या धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार रोजी सायंकाळी घडली.
गोपाळ रूपसिंग पवार (वय 28) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. यातील गोपाळ हा शेतामध्ये काम करीत असताना विद्युत केबलला त्याचा स्पर्श झाला. यामध्ये धक्का बसून तो मृत्यूमुखी पडला .ही घटना गुरुवारी सायंकाळी बालाजीनगर मधील गोपाळ पवार यांच्या शेतात घडली.
घटनेदिवसी मयत नेहमीप्रमाणे विहीरीतून शेताला पाणी देण्यासाठी गेला होता तो पाणी देत असताना अचानक मोटर बंद पडली पाणी बंद झाल्यामुळे काय झाले पाहण्यासाटी जात असताना पयातील केबल त्याने बाजूला सरकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंद झालेला विद्युत पुरवटा अचानक सुरू झाला. यामुळे विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक बसून जागीच मरण पावला. याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.