ब्रिटन :- ब्रिटनमधील ही घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. इथं एका अवघ्या १२ वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय... दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या अर्भकाच्या पित्याचं वय आहे अवघं १३ वर्ष... याचमुळे, हे जोडपं ब्रिटनमधलं सर्वात कमी वयाचं जोडपं बनलंय.
प्रायमरी स्कूलमध्ये सध्या शिकत असलेली कॅली (बदललेलं नाव) वयाच्या ११ व्या वर्षातच गर्भवती झाली होती. १२ व्या वर्षात पदार्पण करताना तीनं एका मुलीला जन्म दिलाय. नवजात बालकाचं वजन सात पाऊंड आहे. म्हणजेच, इतर सर्वसाधारण बालकांसारखंच हे मूल आहे.
या मुलीचा बॉयफ्रेंड नववीत शिकतो. दोघांचीही शाळा वेगळी आहे. या जोडप्याची पहिली भेट ख्रिसमसच्या मुहूर्तावर झाली होती. तेव्हा मुलगी १० वर्षांची तर मुलगा ११ वर्षांचा होता. एवढचं नाही, आणखीन मजेशीर गोष्ट म्हणजे १२ वर्षीय कॅलीची २७ वर्षीय आई ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची आजी ठरलीय.
संबंधित मुलगा आणि मुलीच्या कुटुंबीयांनी आता हे सत्य स्वीकारलंय. जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा दोघांचंही थाटामाटात लग्न लावून देण्याचा निर्णय त्यांनी आता घेतलाय.