नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) येथील पार्वतीबाई माधवराव नकाते (वय 100 वर्षे) यांचे वृध्‍दापकाळाने निधन झाले. त्‍यांच्‍यावर मुर्टा येथील स्‍मशानभूमी येथे रविवार रोजी दुपारी अंतिम संस्‍कार करण्‍यात आले. यावेळी सर्व स्‍तरातील नागरीक, नातेवाईक उपस्थित होते. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार होता. माध्‍यमिक आश्रमशाळा वसंतनगर (नळदुर्ग) येथील शिक्षक सुरेश नकाते यांच्‍या त्‍या मातोश्री होत.
 
Top