उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस संचलन  मैदान, उस्मानाबाद येथे   गुरुवार, दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
    तरी या समारंभास नियोजित वेळेपूर्वी 10 मिनीटे अगोदर राष्ट्रीय पोषाख परिधान करुन उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top