उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील आमरजा ऊर्फ सोनाली मधुकर खांडेकर ही 16 वर्षाची युवती 2 एप्रिल रोजी रात्री 8-30 च्या सुमारास सु. काक्रंबा येथून कोणास काहीही न सांगता निघुन गेली असल्याची तक्रार मुलीचे मामा प्रुफुल्ल लक्ष्मण झाडे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.
या युवतीचा रंग-गोरा, उंची- 135 सें.मी. अंगात गुलाबी रंगाची पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. गळयात तुळशीची माळ व पायात चांदीचे चैन व चप्पल आहे. या मुलीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन तुळजापूर, जि. उस्मानाबादच्या दुरध्वनी क्र.02471- 242028 भ्रमणध्वनी क्र- 9421359042 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक, तुळजापूर यांनी केले आहे.