उस्मानाबाद :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे  यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील,  उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सरकारी वकील ॲड. विजय शिंदे कर्मचारी  उपस्थित होते
 
Top