उस्मानाबाद -: भारत निवडणूक आयोगाने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात दि.17 एप्रिल,2014 रोजी मतदान असल्यामुळे या दिवशीची सुटटी जाहीर केली आहे. उस्मानाबाद मतदार संघात ज्या-ज्या ठिकाणी आठवडी बाजार दि. 17 एप्रिल,2014 रोजी भरणार आहेत अशा ठिकाणचे स्थानिक आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे जारी केले आहेत.