बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सरोजनीदेवी महिला सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या आठ महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतीचिन्ह देऊन देऊन गौरविण्यात आले. महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या यामध्ये शिवलिला पाटील, सुनिता पाटील, मीना धर्माधिकारी, सरोज सुराणा, शुभांगी नेवाळे, प्रा.डॉ.उषा गव्हाणे, संगीता डोईफोडे, रत्नप्रभा परचंडराव यांचा समावेश आहे.
याप्रसंगी अ.भा.भ्र.नि.सं.समितीचे प्रदिप पाटील-खंडापूरकर, विलास शेंडगे, मधुकर फरताडे, संयोजिका सुवर्णा शिवपुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अ.भा.भ्र.नि.सं.समितीचे प्रदिप पाटील-खंडापूरकर, विलास शेंडगे, मधुकर फरताडे, संयोजिका सुवर्णा शिवपुरे आदी उपस्थित होते.