![]() |
प्रतिभा थोरात |
थोडी मजा ही न्यारी, खट्टी मिठी करारी, नाचुया किसने है रोका..असे धमाल बोल असणारा आगामी.. हेडलाईन..सिनेमातील गाण् सध्या अफलातुन चर्चेत आहे.मराठी सिनेमात प्रथमच तीन भाषातील पॉप सॉग ठरलेल्या या गाण्याला मुळच्या कोल्हापुरच्या असलेल्या आणि पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गायिका प्रतिभा थेारात यांनी आवाज दिला आहे.
परफॉर्मिग आर्टिस्ट असणा—या प्रतिभा थोरात यांनी लावणी या महाराष्ट्राच्या लावणी या महाराष्ट्राच्या पारंपारीक कला प्रकारावर नुकताच गाण्याचा आयटम केला. या आयटम मधील गाणी संगीतकार प्रसाद अव्दैत यांनी एैकली आणि मराठी मधील पहीले पॉप सॉग प्रतिभा यांना मिळाली मराठी. हिन्दी आणि इंग्रजी अशा तिन भाषेमध्ये हे गाण तयार होत आहे. पप्पु खन्ना यांचे दिग्दर्शन असलेल्या आणि सिमा पाटील हिच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याची सध्या अफलातुन हवा आहे.
या पॉप सॉग सदर्भात भेलताना प्रतिभा थेारात म्हणाल्या की ..अति केल मातीत गेल..या सिनेमाच्या लावणी साठी आपण यापुवी आवाज दिला होता विविध आयटम मधील भक्ती गितही आपण गायली आहेत. या गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा तीन भाषात हे गाणं केलं असल्याने प्रारंभी हे गाण आवाहनात्मक वाटल.मराठी शिनेमात सध्या वैविध्यपुर्ण प्रयोग होत आहेत. सत्यजित रानडे यांनी यातील गाणी लिहीली आहेत. रसिकांना ती आवडतील यांची पुर्ण खात्री वाटते. प्रतिभा थेारात यांनी कोल्हापुर येथिल देवालय मध्ये संगिताचे प्राथमीक शिक्षन घेतले त्यांच्या आईच्या गाण्यामुळे त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली त्यांचे आजोबा आसलेले कोतल्हापुर सेस्थानचे राजकवी श्री भोसले यांचे त्या काळी त्यांना मार्गदर्शन लाभले. शास्त्रीय संगिता बरोबरच त्यांनी हिन्दी, मराठी, सुगम व लोकसंगिताची सुध्दा तालीम घेतली. आनेक कार्यक्रमातुन त्यांनी आपला ठसा निर्माण केला असून मराठी शिनेमासाठी पाश्व गायन ही केलेे आहे.
- मोतीचंद्र बेदमुथा,
उस्मानाबाद