बार्शी  : राऊत गटाचे कार्यकर्ते हे स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवून जिल्हापरिषद गट, पंचायत समिती गणानुसार गावोगावी जाऊन स्वतंत्रपणे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची माहिती रावसाहेब मनगिरे व राजाभाऊ काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    याप्रसंगी पट्टम पवार, नंदाकाका देशमुख, गरड सर, किशोर मांजरे, भारत ताकभाते, झुंबर जाधव, बापूसाहेब वाघमारे, मेजर पोफळे, रितेश वाघमारे, नाना वाणी, नाना गाढवे, शहाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
 
Top