उस्मानाबाद :- सोलापूर क्र. 1 चे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहाजी पवार यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 56 अ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन रवि राजेंद्र होनराव रा. आशा टॉकीजवळ, बार्शी ,जि. सोलापूर यास या आदेशाच्या तारखेपासून सोलापूर, पुणे व उस्मानाबाद जिल्हयाच्या हदीबाहेर दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश जारी केला  आहे.   
  
बार्शी येथील अमोल भगवान पवार यास तडीपारचा आदेश जारी
उस्मानाबाद - सोलापूर क्र. 1 चे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहाजी पवार यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 56 अ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन अमोल भगवान पवार, रा .वडारगल्ली, बार्शी ,जि. सोलापूर यास या आदेशाच्या तारखेपासून सोलापूर, पुणे व उस्मानाबाद या तीन जिल्हयाच्या हदीबाहेर दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश जारी केला  आहे.  
                
मार्डी येथील प्रविण प्रकाश गोडसे यास तडीपारचा आदेश जारी
उस्मानाबाद :- सोलापूर क्र. 1 चे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहाजी पवार यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 56 अ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन मार्डी, ता. उत्तर सोलापूर ,जि. सोलापूर  येथील प्रवीण ऊर्फ चिच्या प्रकाश गोडसे याला या आदेशाच्या तारखेपासून सोलापूर, पुणे व उस्मानाबाद या तीन जिल्हयाच्या हदीबाहेर दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश जारी केला  आहे.
 
Top